Om_Sakate

मित्र
« on: July 27, 2017, 09:04:45 PM »
मित्र म्हणजे नक्की असतं तरी काय?

एक मन आपल्याला समजुन घेणारं
एक मन भावना उमजून घेणारं
एक मन आपल्या यशासाठी झुरणार
एक मन अपयशासाठी सांत्वन करणार
एक मन आनंदात साथ देणारं
एक मन संकटात हात देणार...

From :- ऊॅकार प्रकाश सकटे......
शिरसगाव ता.कडेगांव जि.सांगली
मोबाईल :- ८६००५९४७७१
                    ७७७६९६०६६४