m4marathi Forum

मराठी चारोळ्या (Marathi Charolya) => मराठी चारोळ्या ( Marathi Charolya) => इतर मराठी चारोळ्या ( Etar Marathi Charolya) => Topic started by: Chota Kavi on July 21, 2012, 11:08:34 AM

Title: तप्त उन्हाळा तेव्हाच निघेल आपल्या परतीला.
Post by: Chota Kavi on July 21, 2012, 11:08:34 AM
*
विजेची वेल जेव्हा
विळखा घालेल या धरतीला
तप्त उन्हाळा तेव्हाच
निघेल आपल्या परतीला
*