Chota Kavi

*
मातीमधल्या पाऊलखुणा
कालच्या पावसाने मिटवल्या
पुन्हा त्याच जुन्या आठवणी
आज नव्या चैतन्याने आठवल्या
*