Chota Kavi

*
विजेची वेल जेव्हा
विळखा घालेल या धरतीला
तप्त उन्हाळा तेव्हाच
निघेल आपल्या परतीला
*