Chota Kavi

*
ईतिहास पण असाच होता
कामासाठी पैसे खाऊ लोकांचा
अशा परीस्थितीत स्वराज्य घडवणारा
एकच वाघ शिवबा होता जिजाऊचा
*