Chota Kavi

*
साधुच्या एका कारखान्याच
पितळ जेव्हा उघडं पडलेल
तेव्हा कळल त्याच्या प्रवचनात
नेमकं काय होतं दडलेल
*