Chota Kavi

खुप सारे कायदे आले....
« on: July 21, 2012, 11:30:01 AM »
*
खुप सारे कायदे आले
खुप घातले प्रतिबंध
तरीही गर्भपाताचे कालचक्र
होणार नाही कधी बंद
*