Chota Kavi

*
भक्ती म्हणजे एक व्यवहार झालाय
पैसे कमावण्याचा सोप्पा मार्ग
रोज सकाळी उठून पहा
प्रत्येक चॅनेलवर अवतरतो स्वर्ग
*