Chota Kavi

“हो ,नाही” म्हणत म्हणत ,
दिवस सगळा संपतो,
उद्या भेटल्यावर काय बोलू,
रात्रभर हाच विचार पुन्हा पुन्हा डोक्यात
घोळतो...