sanilpange

गैरसमज
« on: October 05, 2016, 08:29:14 AM »
गैरसमज होण्याची
तुझी नेहमीचीच भीती
प्रश्न आहे.... तुला आपल्या
नात्याची समज किती
@ सनिल पांगे

https://www.facebook.com/sanil.pange