mitalibahl

'रमाबाई रानडे' ह्या भारतातील पहिली स्त्री आहेत ज्यांनी १८८३ मध्ये झालेल्या सभेला उपस्थिती लावून इंग्रजीत भाषण केलं. अनेक समाजसुधारकांपैकी रमाबाई या एक श्रेष्ठ समाजसुधारक होत्या ज्या महिलांच्या हक्कांसाठी झगडत होत्या.

अधिक वाचा
http://goo.gl/IfmwTs



Mitali Bahl
I am very social and I voluntarily extend my support for the cause of Women Empowerment in India.
http://www.zeemarathijagruti.com/