Chota Kavi

प्रियकर : Priyakar : Marathi Goshti New
« on: June 03, 2012, 11:10:24 AM »
♥ प्रियकर :- आपले प्रेम हे हाथ आणि डोळे ह्या मध्ये असणाऱ्या नाजूक नात्या सारखे आहे.

प्रेयसी :- म्हणजे कसे ?

प्रियकर :- म्हणजे असे कि बघ........♥
जेव्हा हाथ दुखतात तेव्हा डोळे रडतात
आणि जेव्हा डोळे रडतात तेव्हा तेच हाथ त्याचे आश्रू पुसतात. ♥  ;)