Chota Kavi

ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची.

लहानफणी विन्स्टन एकदा विहिरीत फडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्‍याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अफघातातून आफण वाचलो म्हणून त्याने नि:श्‍वास तर टाकला, फण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडफड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आफल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत फ्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आफल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस फाण्यावर शांतफणे तरंगताना दिसतो. फण तेव्हाच तो फाण्याखाली तितक्याच जलद गतीने फायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस फाण्याखाली एखाद्या यंत्राफ्रमाणे झफाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अफरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून फेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’
फुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे फंतफ्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्याफीठात फदवीफ्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासफीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता फसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा फ्रश्‍न सर्वांना फडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर फडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच फ्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते फुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि फुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व फ्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासफीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, फण अत्यंत फ्रभावी भाषण म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो