Chota Kavi

एक माणूस दुसर्या शहरात
नौकरीसाठी जातो,
तिथे पोहचल्यावर त्याने विचार
केला की ,बायकोला इमेल
करावा म्हणून.
चुकून तो इमेल दुसरीकडे जातो.

ज्याच्याकडे गेला ती स्त्री आपल्या
नवर्याचा अंत्यविधी करून
घरी आलेली असते ,
तो इमेल पाहून बेशुध्द पडते .
इमेल असा होता :
प्रिय पत्नी ,मी इथे
व्यवस्थित पोहचलो, इथे
इंटरनेट ची व्यवस्था आहे.
तू नाराज होऊ नको,२-३ दिवसात
मी तुला माझ्याकडे बोलावून
घेईन