nikhilj88

किती सांगायचंय
« on: November 16, 2015, 08:33:28 AM »

कोरड्या जगात माझ्या, भोवती चार भिंती
बोचरे नकार सारे, आशा क्षणात विरती
बैचेन स्वप्नांची अन् पाखरे हरवून जाती
मनाच्या पार्याला आता आवरू किती..?
किती सांगायचंय मला...किती सांगायचंय...