nikhilj88

तू दिसल्यावर
« on: November 16, 2015, 08:38:50 AM »

तू दिसल्यावर जे मला आठवतं
तेच तुला आठवत असेल
मला पाहिल्यावर दोघांच्या मनात आता एकच प्रश्न.... ,
नक्की काय बोलायचं समोर उभं राहिल्यावर...?

निखिल जाधव
7304090477