prakash

प्रेमाची भिक !
« on: March 19, 2014, 12:44:59 PM »
तुझ्याकडे मागितली प्रेमाची भिक,
पण तू म्हणालीस तू नाही माझ्या लायक
पुन्हा पुन्हा मागेन तुजकडे मी भिक,
जरी असेल मी तुझ्यासाठी नालायक,
[/b]