vedant

पाऊलखुणा : Best marathi charolya
« on: September 04, 2012, 11:51:36 PM »
वाळूतील आपल्या पाऊलखुणा,
एका लाटेसरशी कदाचित मिटूनही जातील...
पण त्या वेड्या लाटेला काय माहित,
सोबत चालतांनाच ते क्षण मात्र,
हृदयात कायमचे कोरून राहतील.....