sonam

मराठी लव लेटर Marathi Love Letter
« on: June 24, 2013, 07:51:22 PM »
प्रिय...!
फुलाने सुगंध द्यायचे सोडलेये कधी...! चंदन स्वतःसाठी झिझ्ल्य कधी...! दिव्याने प्रकाश स्वतःसाठी ठेवलाय कधी...! नाहीं ना...! ही गोष्ट कधीच शक्य नाहीये...! ती कोणाच्याच हातात नाहिये...! तुला माहिती आहे ना फुलातिल सुगंध कोणीच काढू शकत नाही...! सुर्योदया पासून सुर्यस्ता परियंत सुर्याची वाटचाल रोखन शक्य नाही...! तसेच माझ्या मनात तुझ्याप्रती असणारेप्रेम जे की प्रत्येक क्षनाला पवित्र आहे ते माझ्या मनातून जगच काय तू स्वतः देखील कादु शकणार नाहीस...! मनात प्रत्येक क्षनाला फ़क्त तुझाच विचार...! दूसरा कोणताच विचार मन करत नाही...! त्यास वाटत का तू प्रत्येक क्षनाला माझ्या मनात आसनारे प्रेम टाळतेस पण, कुठ पर्यंत चालणार असे...! जेव्हां जगातली कुठलीच गोष्ट कोणीच स्वतःसाठी करत नाही तर तू तरी तुझे प्रेम स्वतःला कसे ठेवशील नाही ना...! मी वाट पाहतोय त्या क्षनांची की ज्या क्षणी तुझे प्रेम तू मला देशील ! विसरु नकोस....! फ़क्त तुझाच....

harry

Re: मराठी लव लेटर Marathi Love Letter
« Reply #1 on: September 21, 2013, 12:29:51 PM »
pahila avadata letter ahe majhyasathi

pawaras07

Re: मराठी लव लेटर Marathi Love Letter
« Reply #2 on: January 09, 2015, 04:34:21 PM »
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."...................................!!
!!!!!!!!AKASH  PAWAR!!!!!!!!
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."...................................!!