sonam

तिचं माझ नात : Premavar marathi charoli
« on: September 07, 2012, 09:42:02 AM »
तिचं माझ नात कस असाव
तिचं माझ नात अस असाव
कोवल्या उन्हात जस सोनेरीफुल फुलाव

nakul

Re: तिचं माझ नात : Premavar marathi charoli
« Reply #1 on: July 01, 2014, 03:50:12 PM »
तुझ्या चारोळीत नात छान जपलय तू
प्रत्येकाचा मनाला भावेल अस लिहल आहेस तू
Nakul shimpi