vedant

कधिच न विसरण्यासाठी
« on: September 04, 2012, 10:55:01 PM »
माझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी
बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी .....