vedant

माहीत आहे मला
« on: September 04, 2012, 11:59:38 PM »
माहीत आहे मला तु
माझ्यावर, आभाळा एवढं
प्रेम करत आहे..
माझ्याशी अबोला धरुन
माझ्यासमोर, दुस-याचं
नाव घेत आहे.. तुचं
दिलेल्या जखमेवर, तुचं मिठ
चोळत आहे.. ज्या ह्रदयात
तुला जागा दिली,
त्या ह्रदयावरचं आणखी तु
किती वार करणार आहे