vedant

हळवे प्रेम माझे
« on: September 08, 2012, 07:26:15 AM »
तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून

मन बहरून गेले जसे

तिला हळवे प्रेम माझे

काही सांगूनच गेले जसे