vedant

तिला खुश बगायचं आहे
« on: September 08, 2012, 07:27:13 AM »
दुखं तर आयुष्यात खूप आहे

पण तिला खुश बगायचं आहे

म्हणून स्वतःला सावरतोय

ती येईल म्हणून मनाला आवरतोय...