sonam

आठवण ...., आठवण आहे....,
« on: September 15, 2012, 02:15:15 PM »
आठवण ...., आठवण आहे....,

तिचं कामच आहे आठवत राहणे .., ती कधी वेळ काळ बघत नाही ..,
तिला वाटते तेव्हा येऊन जाते .., कधी हसवते तर .., कधी रडवून जाते ..!!