niharika

माझ्या जखमा ओल्या करून,
पावसाने काय सिद्ध केले ?...
क्षणभर त्याने माझ्या मनातुन वाहून,
पुन्हा तुझ्याच आठवणीत रमवले...

niharika

Re: माझ्या जखमा ओल्या करून
« Reply #1 on: July 25, 2013, 11:01:40 AM »
तुझ्या घरासमोरून जाताना
तिच खिडकी पाहिली,
मी पुढं गेलो
नजर मात्र तिथच राहिली.

My Fav , Marathi Charoli

harry

Re: माझ्या जखमा ओल्या करून
« Reply #2 on: September 21, 2013, 12:27:01 PM »
 :-* :-* :-* :-* :-* :-*