prakash

अबोल राणी,
« on: March 19, 2014, 03:10:57 PM »

मी एकट्याने का तुझ्याशीच बोलावे,
अन तू मात्र मजला फक्त हृदयात साठवावे,
तुझ्या मुक्या भावना, मी कश्या ओळखाव्या
याचेच तंत्र अजुनी मला ना उमजावे,