nakul

परतीची वाट..
« on: July 09, 2014, 02:25:49 PM »
परतीची वाट धरतांना   
मन थोड घाबरतय
तुला सोडून जाताना
तुलाच आठवतंय
      - नकुल शिंपी
Nakul shimpi