ANSH PAWAR

स्त्री मनाचा अभ्यास करावा
असा एक ध्यास होता
तुझ्या सानिध्यात जाणवलं
दुरून डोंगर साजरे
हा एक आभास होता