njay155

काही मैत्रीचे नाते अतूट असते,
तर काही मैत्रीचे नाते तात्पुरते असते !

काही मैत्रीचे नाते काळानंतर घट्ट होतात,
तर काही मैत्रीचे नाते काळानंतर कमकुवत होतात !

काही मित्र आयूष्यभर साथ देतात ,
तर काही मित्र अर्धवट साथ सोडतात  !

काही मित्र  निस्वार्थासाठी साथ देतात ,
तर काही मित्र स्वार्थासाठी साथ सोडतात  !

मग तुमचे मैत्रीचे नाते अतूट आहे का ?