virat

प्रेमाचा सुगंध
« on: March 25, 2015, 07:30:49 PM »
प्रेम करायचे आहे तुझ्या
निरागस त्या रूपावर !
मला पाहून मुरडलेल्या
त्या नकटया नाकावर !!
======================
प्रेमाचा सुगंध पुन्हा एकदा मातीतून यावा..
प्रेमाचा पाऊस आज माझ्यावर हि पडावा..
आज नवी व्हावी सारी धरती..
अन समुद्राला हि यावी
प्रेमाची भरती......