प्रेम हे मित्रासाठी.....
•••••••••••••••••••••••••
वंदन करीतो देवाला |
सुखात ठेव माझ्या प्रेमाला ||
प्रेम माझे तिच्यावर. |
कविता लिहतो मी प्रेमावर ||
प्रेम माझे त्या प्रेमावर |
प्रेम गाणे लिहतो मनावर ||
प्रेमात मला धोका झाला |
धोक्यात सजा दिली मला ||
प्रेमकरुनी फसलो मी |
माज प्रेम समजलो मी ||
माज प्रेम होत तिच्यावर |
तिच प्रेम माझ्या मित्रावर ||
मित्र माझा होता सका |
प्रेमासाठी दिला धोका ||
मित्र माझा सखा वैरी |
वाटे मला मित्र भारी ||
कारे मित्रा दिला धोका |
बोलत नाही मला का ||
मला नाही राग आला |
मिच मनल प्रेम दे मित्राला ||
- राम नखाते
मो. नं. ९५४५०१३६७९
मु. मांडणी, ता.अहमदपुर
जि. लातुर