pallvi

प्रश्न छोटासा
« on: October 21, 2016, 01:39:38 PM »
निघालास?

प्रश्न छोटासा तिचा...एकाच शब्दाचा,
जखडून पावले.. किती अफाट झाला

बंध अदृश्य अन तो नकार जाण्याला
तिचा किनारा तहानलेला अन तो लाट झाला