pallvi

रिकामी ओंझळ
« on: October 21, 2016, 01:49:51 PM »
अंधाराचं अस्तित्व ते काय?
अंधाराला अस्तित्वच नसतं, उजेडाचं हजर नसणं म्हणजे अंधार.
"असो.." म्हणून पुढे जाता आलं पाहिजे.
पावला पावलावर मी अजूनही जिवंत आहे हे ध्यानात असलं पाहिजे.
कारण श्वास आहेत तर बदलता येतं, मिळवता येतं.

रिकामी ओंझळ मिळवण्याची संधी देते.