pallvi

तुझ्या मनात काय चाललं असेल याचा विचार करताना जवळ आल्यासारखं वाटतं.
खोटं नाही सांगणार. भासही होतात मला तुझे.
तुझी एक हाक इतकी महागडी कशी रे व्हावी?
दोन जीव एकत्र राहताना हवा, पाणी, अन्न असूनही हे जीव असे का गुदमरावेत?
तुझ्या माझ्या प्रश्नांची उत्तरं आपण जगाला का विचारावीत?