pallvi

आपल्याच जागेवर
« on: October 21, 2016, 01:47:02 PM »
चंद्र सूर्य किनारे सगळे अजूनही आपल्याच जागेवर आहेत
पण तरी जाणाऱ्या वाटा इतक्या कशा लांबल्या?
पहाट का नाही होत? रात्र सरत का नाही? लाटा किनाऱ्याला भेटतच नाहीयेत.
बघ पाहिलंस,
"जिंकलास तू. तुझं नसणंही सांभाळून ठेवलंय मी"