m4marathi Forum

मराठी चारोळ्या (Marathi Charolya) => प्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya) => Topic started by: pallvi on October 21, 2016, 01:47:02 PM

Title: आपल्याच जागेवर
Post by: pallvi on October 21, 2016, 01:47:02 PM
चंद्र सूर्य किनारे सगळे अजूनही आपल्याच जागेवर आहेत
पण तरी जाणाऱ्या वाटा इतक्या कशा लांबल्या?
पहाट का नाही होत? रात्र सरत का नाही? लाटा किनाऱ्याला भेटतच नाहीयेत.
बघ पाहिलंस,
"जिंकलास तू. तुझं नसणंही सांभाळून ठेवलंय मी"