m4marathi Forum

मराठी चारोळ्या (Marathi Charolya) => प्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya) => Topic started by: sanilpange on November 14, 2016, 10:29:55 AM

Title: तू येण्या आधी तुझं स्वप्न येऊन जाते
Post by: sanilpange on November 14, 2016, 10:29:55 AM
तू येण्या आधी
तुझं स्वप्न येऊन जाते
मी तुला भेटतच नाही
तुझ्या आधीच ते मला घेऊन जाते
@ सनिल पांगे