m4marathi Forum

मराठी चारोळ्या (Marathi Charolya) => प्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya) => Topic started by: sanilpange on November 14, 2016, 10:31:10 AM

Title: तू गच्च मिठीत घेतोस
Post by: sanilpange on November 14, 2016, 10:31:10 AM
तू गच्च मिठीत घेतोस
एक क्षणहि पुढे सरकत नाही
डोळे पापण्यांचे दार लावतात
ओट म्हणतात आता हरकत नाही
@ सनिल पांगे
Title: Re: तू गच्च मिठीत घेतोस
Post by: SANDIPATIL on November 20, 2016, 12:04:06 PM
उत्तम