Manasi

आयुष्यात  एक  दिवस  असा  यावा
मला  तुझा  पूर्ण  विसर  व्हावा

न  आठवणीत , न  श्वासात ,
न  हृदयाच्या  स्पंदनात ,
अगदी  स्वप्नात  सुद्धा  तुझा  अंश  नसावा

पण  त्या  दिवशी  तू  प्रत्यक्षात  माझा  असावा 
फक्त माझा असावा 

SANDIPATIL

Re: आयुष्यात एक दिवस असा यावा
« Reply #1 on: November 20, 2016, 11:37:39 AM »
छान