SANDIPATIL

पहारा
« on: November 20, 2016, 11:45:41 AM »
आठवणींवर माझ्या
नेहमी असतो तुझाच  पहारा
पाणी असूनही जवळ
जसा तहानलेला सागरी किनारा
संदिप

SANDIPATIL

Re: पहारा
« Reply #1 on: November 20, 2016, 12:19:11 PM »
मित्रहो कृपया आपले अभिप्राय देत चला
जेणेकरून मला चुका सुधारता येतील