SANDIPATIL

स्वार्थ
« on: November 20, 2016, 11:58:20 AM »
प्रेमात नसतो मित्रहो कुठलाही स्वार्थ
स्वार्थ करणार्याला कळत नसतो प्रेमाचा अर्थ

संदिप

SANDIPATIL

Re: स्वार्थ
« Reply #1 on: November 20, 2016, 12:18:04 PM »
मित्रहो कृपया आपले अभिप्राय देत चला
जेणेकरून मला चुका सुधारता येतील