Lakhan Wakodikar

आठवण
« on: November 15, 2017, 04:58:17 PM »
आज तर झोप पण साथ देणार नाही
वेळ असुनही ती परत येणार नाही
किती तरी प्रयत्न करायचे की कधीच रडणार नाही..
पण डोळ्यातल पाणी सुध्दां दाटलेल असुन ते कधी वाहणार नाही.......