चारोळी
« on: February 03, 2017, 06:37:05 PM »
तिच्याशिवाय त्याच्या जीवनात
जगण्यासारखे काय आहे?
तो गायीचे दूध
अन ती दुधावरची साय आहे