घाव
« on: February 03, 2017, 06:41:49 PM »
तू दिलेला प्रत्येक घाव
माझ्यासाठी नजराणा होता
कारण त्या गावाच्या वेदना
तुला आठवण्याचा बहाणा होता

SANDIPATIL

Re: घाव
« Reply #1 on: February 23, 2017, 11:11:37 PM »
GOOD