Manisha Gurjar

नाते
« on: August 01, 2017, 03:52:24 PM »
नदी काठी शीळ घालून वारा छेडतो
कळी गाली खुलताना चोरुन पाहतो
पावसात सारी धरती नटते
सावन आला मोहरले पानाफुलांचे नाते