sonam

पुत्रदा एकादशी :putrada ekadashi.
« on: January 15, 2013, 11:14:29 PM »
पुत्रदा एकादशी
( श्रावण शुक्ल एकादशी )
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हटले जाते.याच दिवशी भगवान श्रीविष्णूची श्रद्धापूर्वक पूजा केली जाते.भक्तिपूर्वक आणि मनोभावे हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.पुत्र प्राप्तीसाठी हे व्रत एक उत्तम फलदायी व्रत आहे.

putrada ekadashi.putrada ekadashi.putrada ekadashi.putrada ekadashi.putrada ekadashi.putrada ekadashi.putrada ekadashi.