Akshay Aiwale

कटू सत्य
« on: April 20, 2016, 06:42:22 AM »
यश आल्यावर हातात हात द्यायला सगळेच येतात..
अपयश आल्यावर मात्र मार्गदर्शन तर दूर पण पाठीवर सहानुभूतीची थाप द्यायला सुद्धा कोणीच नाही येत…