vedant

रोज ''ती'' पुढे आणी तो
तीच्‍या मागे मागे फिरायचा

''ती'' दिसली नाही तर
तो तीला शोधायचा

त्‍याला ''ती'' हळुच
मागे वळुन पहायची

त्‍याच्‍या प्रत्‍ये खोडया ''ती''
डोळे मिटुन सहन करायची

असेल ''ती'' थोडी जाडी
थोडी काळी पण
त्‍याला ''ती'' खुप आवडायची

कारण की....

.

.

.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्‍याची ''ती'' म्‍हैस रोज 10 लिटर दुध दयायची :P :D