Chota Kavi

ऑगस्ट १:
Bal G. Tilak.jpg

    १२९१ - स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.
    १४९८ - क्रिस्टोफर कोलंबसने व्हेनेझुएलात पाउल ठेवले.
    १८३८ - त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.
    १९३६ - बर्लिनमध्ये अकरावे ऑलिंपिक खेळ सुरू.
    १९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.

जन्म:

    १० - क्लॉडियस, रोमन सम्राट.
    १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.
    १९२४ - फ्रँक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू:

    १९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक (चित्रित).
    १९२९ - सिड ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    १९९९ - निरद चौधरी, इंग्लिश लेखक.